नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन आज १७ वर्षाचाकाळ लोटला हा तालुका ग्रामीण आदिवासी तालुका असून या तालुक्याचा विस्तार पाहाता येथे वीजमंडळाचे आणखी एक कार्यालय कार्यान्वीत होण्याची आवश्यकता आहे. ...
१८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही ...
आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना, ...
लग्नातील हळदी समारंभाला फाटा देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाचे राजेश आक्र े ह्यानी सर्वांसमोर एक वेगळा ...
बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला. ...
होय मी लाभार्थी, हे माझे सरकार! अशी जाहिरात बाजी शासनाकडून सुरु असताना, होय मी स्थलांतराचा लाभार्थी अस काहीस म्हणायची वेळ आती दुर्गम आदिवासी बहुल मोखाद्यातील आदिवासींवर आली आहे. ...
तालुक्यातील सारसून गावात मखर (मुळूटी) उत्सव कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला. मखर उत्सव सारसून गावातील आदिवासींच्या पद्धतीने मखर मुळूट्या उत्सव साजरा जातो. ...
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे बनावट शिक्के वापरून तयार केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राद्वारे बँकेकडून १४ लाखांचे कर्ज मिळवणा-या सहा जणांच्या टोळीविरुद्ध वसई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. ...
दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाच्या एकूण ९०७.२९ हेक्टर जागेपैकी ४६० हेक्टरवर एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तर उर्वरीत ४४७.२९ हेक्टर जमीन दुग्ध प्रकल्पाच्या विविध योजनांकरीता वापरता येणार आहे. ...