नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण ...
पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
पहिल्यांदाच होणा-या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीला शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे सामोरे जात असतांना शिवसेनेची दमछाक होतांना दिसत आहे. एकीकडे पालमंत्र्यानीं गत पंचविसवर्षांच्या कार्यकाळात काही भरीव केले नसले तरी मोदी लाट कायम असल्याचे वारे वाहत असल् ...
पालघर तालुक्यातील पालघर पूर्व येथील दिवाण अँड सन्स उद्योग मधील एका कंपनी मालकाकडून ५० लाख रु पयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पालघरमधील अंबालाल गंभीरलाल जैन याच्याविरु द्ध पालघर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. ...
महीला दिनी पालघर जिल्ह्यातील स्वच्छता दुत म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान झालेल्या तालुक्यातील नांदगाव ( राजेवाडी) येथिल सुशिला खुरकुटे स्वच्छतादुत ठरुनही दुर्लक्षितच राहीली आहे. सन्मानापर्यंतच प्रकाशझोतात राहीलेल्या सुशिला आणि ...
शहाराला नागरी समस्यांनी घेरले आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता या प्रमुख नागरी समस्या सोडविण्यात भाजपचे विद्यमान मंत्री विष्णू सवरांना आलेल्या अपयशामुळे येत्या १३ डिसेंबरला होत असलेल्या वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत भाजपची पूरती कोंडी झाली असून ...
पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे. ...