नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वसईत रविवारपासून येशू ख्रिस्ताच्या येण्याची चाहूल सुुरु झाली आहे. नाताळ सणाच्या चार आठवडे अगोदरपासून येशूच्या आगमनासाठी आध्यात्मिक तयारी प्रत्येक चर्चमध्ये सुरु झाली आहे. ...
नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रभाग निहाय छोट्या निवडणूका असल्याने सर्व सामान्य मतदार मात्र सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे उघडपणे कोणत्याच पक्षांच्या उमेदवाराबरोबर ते फिरत नसल्याने ...
मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आ ...
मुस्लिम धमार्चे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (स.ऐ.व.) यांच्या जयंती निमीत्त जव्हार शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आपल्या बाळ-गोपांळांना नविन कपडे, कुर्ता-पायजामा घालुन पारंपारीक पोशाखात भव्य मिरवणूक काढून ईद-ए-मिलादुन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण ...
पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...