नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पालघर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या २६ डिसेंबरला होणार आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कालावधी संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ...
येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी चार दिग्गज उमेदवार उभे असून त्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची मुलगी निशा सवरा तर शिवसेनेकडून माजी आमदार शंकर ...
येथील नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये मात्तब्बरांची टक्कर असल्याने कार्यकर्त्यांची मोठी पांगापांग झालेली दिसत आहे. अनेकांनी बाहरुन कार्यकर्त्यांची फौज बोलवल्याने त्यांची सरबराई सुरु असतांनाच इतरांनाही त्यात ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. ...
पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली. ...
प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे ...