नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...
या तालुक्यातील विविध योजनातील भ्रष्टाचार वाढला असून दिवसेंदिवस भ्रष्ट ग्रामसेवकांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी ...
जिल्हा शालेय शिक्षण विभागांतर्गत अस्तित्वात नसलेली विविध ५ कार्यालये नव्याने स्थापन करून त्या कार्यालयांच्या आस्थापनेत ठाणे शिक्षण विभागातून २० विविध पदनामावर कर्मचारी वर्ग करण्यासाठी शासनाने मान्यता दिली ...
शहराच्या विकासावर बोलतांना बुधवारी शिवसेनेच्यावतीने स्मार्ट डहाणूचा वादा करण्यात आला. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून आमदार रविंद्र फाटक यांनी गयारामांचा समाचार घेतांना ...
चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत ...
लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले ...