नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे ...
डहाणू नगर परिषद निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्वच वॉर्डात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मात्र नगर परीषद अस्तित्वात येऊन तीस वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जनतेला ...
१०० वर्षांचा वारसा लाभलेल्या संस्थानिक जव्हार नगरपरिषदच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, रॅली, मिरवणूक, बॅनर बाजी, पत्रके वाटणे गल्लीबोळात जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटणे याला उत आला आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरांतर्गत नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपाच्या बहुमताने निश्चित करण्यात आल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहिर केले. ...
मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. ...
ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे ...
पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे. ...
पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा ...