निवडणूकीची तारीख बदलल्यानंतर काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आनंदही व्यक्त केला काही म्हणाले एकादाची होऊन गेली असती लवकर तर सुटलो असतो. ...
ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे. ...
पालघर जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या लढ्याला यश मिळाले असून अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेच्या (डीसीपीएस) कपातीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
भार्इंदरमध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरु झाली. यानंतर जोर धरलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकला होता. ...
मुंबईतील एका व्यापा-याला सहा कोटीच्या खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या दिल्या जात असून खंडणीसाठी त्याच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या भूखंडावर कब्जा ...
सुभाष तुळशीराम मोरे हा नराधम पिता पोटच्या १३ वर्षीय मुलीवर गेली चार वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतमधील वसरे पाडा येथे घडला आहे ...
पोटच्या मुलीवर अ़नेक वर्ष बलात्कार करणा-या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या कृत्यात सहभागी होऊन पोटच्या मुुलीचा गर्भपात करणा-या आईलाही अटक करण्यात आली आहे ...