पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...
शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...
जव्हार नगरपरिषदेच्या प्रचार सभांच्या तोफा शनिवारी शांत झाल्या असून आता मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. रविवारी मतदान होणार आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांसह सर्व फौजफाटा सजग झाला असून यंदा मतदानाही टक्केवारी वाढण्याची शक्यता राजकीय जाणका ...
नगर परिषदेसाठीचे मतदान रविवारी १७ डिसेबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ५२ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात ३२ हजार मतदार आहेत. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होत असून एकूण २५ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे. ...
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे. ...
दिवाण आॅण्ड सन्स औद्योगिक वसाहतीत घातक रसायनावर प्रक्रि या न करता ते थेट उघड्या नाल्यात सोडून प्रदूषण करणाºया पालघर प्लायवूड ह्या कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी कारवाई केली. ...
शहरामधील पाटिलपाडा येथील अतुल पाटील यांच्या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला रात्री शार्ट सिर्किटमुळे लागलेल्या अगीत त्यांचे दूकान जळून खाक झाले आहे. घटनेची वर्दी देऊनही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. त्यांनी व्यवसायासाठी बॅँकेतून व सावकारी कर्ज काढ ...
अनधिकृत बांधकामाला ना हरकत दाखला देणा-या सरंपचावर कारवाई करण्याचा ठराव मासिक सभेत बहुमताने मंजूर होऊनही पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कारवाई न आल्याची तक्रार भाजपाने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. ...
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बविआ, काँग्रेस या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचार अंतिम टप्यावर येऊन पोचल्याने सर्वच पक्षांनी थेट प्रचारवर भर दिला आहे. ...
वाडा नगरपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुकीत बुधवारी झालेल्या मतदानात सकाळी काही अंशी निरूत्साह असला तरी कालावधी संपला तेंव्हा एकूण ७२.७९ % मतदान झाले दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला. ...