अत्यंत चुरशीने लढविली गेलेली वाडा नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली. तिच्या गीतांजली कोळकेर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या व भाजपाच्या उमेदवार निशा सवरा यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाल्या. ...
जव्हारकरांनी शेवटी अपक्षांना धूळ चारत शिवसेनेला कौल दिला असून शिवसेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकत जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच हे सिद्ध केले आहे. ...
मागेल त्याला काम आणि दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ महिन्याचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आज सकाळ पासून बेरिस्ते ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी मोखाडा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारा समोर उपो ...
दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे क ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली. ...
कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. का ...
डहाणू आणि जव्हार नगरपरिषदेसाठी रविवारी अनुक्रमे ६० व ७९.२० टक्के ऐवढे मतदान झाले असून दोन्ही ठिकाणी दुपार नंतर मतदार राजाने मतदान केंद्रावर गर्दी केल्याने एकुण मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यंदा नगराध्यक्षपद थेट जनतेमधुन निवडले जाणार असल्याने ती सर्व ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक अंशदायी पेंशन योजना लागू केलेली आहे. ती बंद करून १९८२-८४ ची जुनी निवत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मु ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत पाणीपट्टीच्या निवासी दरात २ रुपये, तर वाणिज्य दरात १० रुपये वाढीसह नवीन सूर्या प्रकल्प योजनेच्या पूर्णत्वासाठी पाणीपुरवठा लाभकर लागू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, ही दरवाढ अन् ...