Crime News: ऍन्टीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी ३५ लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. ...
गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती. ...
महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. ...
स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे त्याने १४ तास ७ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ...