मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र आगारापासून वंचित आहे. परंतु, मे २०१८ मध्ये आगार मिळणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले. ...
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वसई विरार परिसरातील आदिवासीनंतर आता पोलिसांचे भूखंड भूमाफियांनी लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विरार आणि नालासोपारा येथील भूखंड लाटून त्याठिकाणी बेकायदा इमारती बांधून बोगस कागदपत्रांच्या द्वारे सदनिकांची विक्री केल्याच ...
वाणगाव रेल्वे स्टेशन वरील एका कामगार महिलेच्या दहा महिन्याच्या बालकास पळवून नेणाºया पती-पत्नीस पोलिसांनी वापी येथून अटक केली. तक्रार दाखल होताच अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींना अटक करुन पोलिसांनी बालकाला सुखरुप पणे आईच्या स्वाधीन केले. ह्या प्रकरणात एखा ...
डहाणू पर्यटनस्थळी हॉटेल आणि रेस्टोरंटची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. मात्र, लालिफतीत अडकल्याने बोर्डीतील एमटीडीसी जमीनदोस्त झाल्याने परगावतील पर्यटकांना आर्थिक फटका तसेच गैरसोयीचा सामना कराव ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. ...
भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, ...
लाच म्हणून विदेशी दारूच्या बाटल्या स्वीकारताना मीरा-भार्इंदर महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव याला अटक केल्याने जन्म तसेच मृत्यूचे दाखले देण्याचे काम ठप्प झाले आहे. केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणालीद्वारे सदर दाखले देताना वैद्यकीय अधि ...