भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटू नये ह्यासाठी पोलीस यंत्रणा सामोपचाराची भूमिका बजावत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी सर्व प्रभारी अधिका-यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर ...
बँक आॅफ इंडिया सातपाटी शाखेतील मनोज वजे या शिपायाने खारेकुरण येथील एका अशिक्षित वृद्ध ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या सेवानिवृत्तीची दोन लाखांची रक्कम परस्पर बँकेतून काढली. यावर तक्रार करुनही बँक प्रशासन आणि पोलीस कारवाई करीत नसल्याने आपल्य ...
जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर प्रभावीपणे काम करायला हवे. मात्र, निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधी कडून ह्या संदर्भात पाठपुरावा होत नसल्याने विकास खोळंबला असल्याच्या प्रतिक्रि या पालघर जिल्हा पत्रक ...
जव्हार तालुक्याला सोमवारी मध्यरात्री २:२०च्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्का बसला. हा धक्का ३.२ रिश्टर स्केल एवढा नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ...
जव्हार येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना ...
तालुक्यातील गुंज येथील शेकडो वर्षे जुन्या परशुराम मंदिसाच्या चिरा ढळू लागल्या असून मंदिराच्या भिंतीनाही धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्ता झाल्याचा आरोप अखिल भारतीय परशुराम सेनकडून करण्यात आ ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली. ...
हॉटेल व आदरातिथ्य उद्योग सुरु करण्यासाठी खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल परवाना, परिमट रूम परवाना, लाजिंग आदी परवाना व परफॉर्मन्स परवाना हे पाच परवाने रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळी असलेल्या उद्योगांना चा ...