मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. केबलची वायर दिसल्याने अचानक हेलिकॉप्टरचं टेक ऑफ करण्यात आल्यानं मोठा दुर्घटना टळली आहे. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे. ...
जिल्ह्यातील १८८ शिक्षण सेवकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी ह्या आदेशाची प्रत या सेवकांना सुपूर्द केले. ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये व्यसनाधिनता वाढल्याने अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या विक्रीला आळा बसावा म्हणून ढाढरी (जांभूळमाथा) ग्रामपंचायत हद्दीतील रणरागिनींनी या विरोधात आवाज उठवला असून तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करुन त्याची प्रत ...
महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभर ...
पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबि ...
पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते. ...
आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे. ...