सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी, तटरक्षक दलाच्या होड्या आणि मेरीटाईम तसेच प्रशासनाच्या अन्य बोटी मदतीला आल्या नाहीत. त्या पैकी सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आलं आहे. ...
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांनी चिंचघर येथील एका तरूणाला खोट्या गुन्ह्यÞात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी करून त्याचा छळ केला. त्याला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पालघर जिल्ह्यात पोलिसी अत्याचाराची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचे तीन प्रकार घडले असून एका ...
जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, आणि कोकण विकास कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
गुरूवारी झालेल्या निवडणुकीत वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उर्मिला पाटील तर डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहिंग्टन झाईवाला हे बिनविरोध तर जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत या १० विरूद्ध ७ मतांनी निवडून आल्यात. ...
वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे. ...
चिंचघर येथील एका तरूणाने शाहुराज रणवारे या पोलीस अधिका-याच्या जाचाला कंटाळून बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणाची सुसाईट नोट सोशल मिडियावर व् ...