प्रतिनियुक्तीचा कालावधी उलटून गेल्यानंतरही तीन वेळा मूळ पदी नियुक्ती करण्याचा मंत्रालयातून आलेला आदेश रद्द करून महापालिकेतच ठाण मांडून बसलेल्या सहाय्यक आयुक्ताला आयुक्तांनी साईड पोस्टींग देऊन दणका दिला आहे. ...
सहाव्या चिकू महोत्सवाचा प्रारंभ बोर्डी येथील एस. आर. सावे कॅम्पपिंग ग्राऊंड येथे शनिवारी, झाला. सलग तीन दिवस सुट्टया असल्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. या दोन दिवासीय महोत्सवाचे आयोजन चिकू फेस्टीवल कमिटी आणि एनकेसीसी, बोर्डी ग्रामपंचायत व ग्लोबल ...
नुकत्याच डहाणूच्या समुद्र किना-यानजीक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणा-या १४५ जणांचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघर मतदार स ...
महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे. ...
जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून संस्थापक सचिन घोगरे सह दोन शिक्षकांवर जुन्नर येथे पालकांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
पोषण आहारासाठी प्रतिलाभार्थी अतिरिक्त १० रूपये जि. प. स्वनिधीतून देणार, अंगणवाड्यात गोधडी शिवण्याचा रोजगार सॅम आणि मॅम बालकांच्या मातांना उपलब्ध करून देणार, रोजगारासाठी स्थलांतरण रोखण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय सुरू करणार आदी महत्वपूर्ण घोषणा आदिवासी वि ...
महापालिकेच्या भार्इंदर अग्नीशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुध्दी करणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन गॅसची मध्यरात्री गळती होऊन अग्नीशमन दलाच्या ५ जवानांसह एकुण ७ जणांना क्लोरीनची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले. ...