देशभरातील शस्त्रपरवानाधारक, शस्त्रदुरुस्ती, खरेदीविक्री परवानाधारकांना आपली माहिती एनडीएएल (नॅशनल डेटाबेस फॉर आर्म्स लायसन्सेस) या प्रणालीमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत नोंदवावी लागणार आहे. ...
मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ९ ग्रामपंचायतींची सरपंचपदासंह सर्व सदस्यांची निवडणूक तसेच १२० रिक्त पदांची पोटनिवडणूक घोषित झाली. ...
सध्या जव्हार मोखाडा तालुक्यावर पाणीबाणीचे संकट घोंघावत असतांना नुकतेच कोकण प्रदेशांतर्गत वैतरणा उपखोºयाच्या प्रारूप जल आराखड्यावर जनसुनावणी घेण्यात आली. ...
गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांच्या जातप्रमाण पत्र पडताळणीची सुनावणी आज सोमवारी दुपारी ३ वा. मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समोर होणार आहे. ...
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुलगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. या स्कूलमध्ये जव्हार प्रकल्पातील १५० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने, अनेक पालक आपली ...