उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले ...
डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथील सोमय्या विद्यालयात माध्यमिक शिक्षकांचे इंग्रजीचे शिबिर आयोजित केले होते. औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्ल भाषा व तज्ञत्व या संस्थेतर्फे चेस या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित केले होते. ...
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या आवारात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी २० ते २५ जणांच्या टोळक्याने सहा जणांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण सुरु केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेचा येत्या २८ फेब्रुवारीला १६ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार असून तो धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी भाजपा सत्ताधाऱ्यांकडुन तयारी सुरु झाली आहे. मात्र त्यात दोन वर्षांपुर्वी याच उधळपट्टीवर उच्च न्यायालयाचा निवाडा अडचणीचा ठरण्य ...
मीरा-भार्इंदर शहरातील खाडी व समुद्र किनाऱ्यावर जमा होणा ऱ्या मासेमारीच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करा, या मागणीसाठी उत्तन कोळी जमात संस्थेच्या शिष्टमंडळाने पालिका सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त बी. जी. पवार ...
दारु पिताना पाणी संपल्यानंतर एका मित्राने दुस-याला आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे गंमतीने म्हटले, त्यावरुन झालेल्या मोठया वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली. ...
या तालुक्यातील सात शाळांतील एकूण दहा वर्ग खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर केला असून त्यापैकी १५ लाखांचा निधी संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला आहे. मात्र, डिजीटल झालेल्या २५ शाळांच्या इमारतींची मो ...
शहर व लगतच्या गावपाड्याची तहान भागावी तसेच शेतीचे सिंचन व्हावे यासाठी १९९६ मध्ये पाटबंधारे खात्याने मुहुर्तमेढ रोवलेल्या वाघ प्रकल्पाने २२ वर्षे झाली तरी ना भूमीपुत्रांची तहान भागवली ना शेतीचे सिंचन केले. ...
नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात जाण्यास शासन व न्यायालयीन आदेशानंतरही टाळाटाळ करणा-या आणि राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणा-या ठाणे जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचा-यांना पालघर जिल्ह्यातील बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे. ...