माजी उपमहापौर तथा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्याविरूद्ध पालिकेच्या तक्रारीवरून मंगळवारी राबोडी पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रती १ हजार लिटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली ...
डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, राजीव गांधी कळवा हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे मोफत वैद्यकीय व दंत महा ...
नालासोपारा शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधल्या जात असून त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भाजपाने आयुक्तांकडे केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या ...
माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी सवरांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी भरून काढावी असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे ...