वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात आकारलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट होऊ लागली असून वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन गावकºयांना करण्यात आले आहे. मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होत असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. ...
शहरातील खैरपाडा परिसरात दुकानाला लागलेल्या आगीत मंजूदेवी हिरालाल निर्मळ (४५) या महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर ब्रिजेश लखीचंद गोसाई हे जखमी झाले आहेत. ...
डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील वर्षभरापासून रेंगाळलेल्या ३६५ पदनिर्मितीला अखेर राज्य सरकारने १६ जानेवारीला मान्यता दिल्याचा अध्यादेश २६ फेब्रुवारीला काढण्यात आला. ...
रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. ...
राष्ट्रीयकृत बँकांच्या असहकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असा गाजावाजा करण्यात आलेली मुद्रा कर्ज योजना फोल ठरत असून बँकांकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरु णांना बँकेतून कर्ज दिले जात नसल्याने त्यांना निराश होऊ ...