मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात श्वानदंशावरील लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली असुन काही औषधांचा देखील तुटवडा असल्याचे समोर आले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत. ...
अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ह्या कुंभवली येथे होणाºया जेट्टीसाठी मेरिटाईम बोर्डाने मुरबे-सातपाटी खाडीत गाळ काढण्याच्या नावाखाली यांत्रिकी पद्धतीने ड्रेजिंगला परवानगी दिली होती. त्याच्या निषेधार्थ मुरबे ग्रामपंचायतीने सोमवारी विशेष ग् ...
डहाणूच्या बंदर पट्टी भागातील असंख्य खेडोपाड्यांमध्ये होणाºया शेती, बागायती तसेच डायमेकिंग व्यवसायाला उद्धवस्त करणारा विनाशकारी वाढवण बंदर कोणत्याही परिस्थीत नकोच अशी ठाम भूमिका घेत सोमवारी डहाणूतील ही मच्छिमारांनी सभा उधळुन लावली. ...
माहीमच्या दिवाण अँड सन्स औद्योगिक वसाहती मधील ड्यूरीअन कंपनीच्या मोकळ्या जागे मध्ये बेकायदेशीररित्या आपले युनिट चालवून खुले आम प्रदूषण करणा-या पालघर प्लायवूड कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण मंडळाने कारवाई केली असतांना औद्योगिक सुरक्षा संचलनालय, वसई (डि ...
आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा धामणगाव मधील अधीक्षकानेच दहावीत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अधिक्षकला अटक करण्यात आली आहे. ...
अभिनेता गोविंदाने केलेला पराभव आणि राज ठाकरेंनी परप्रांतियाला विरोध करण्याचे कारण देत माझ्या समोर मराठी उमेदवार उभा केल्याने झालेला पराभव. हे अस्वस्थ करून गेले, अशी कबुली उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना दिली. ...