शहरातील बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिव वाहतूक सेनेच्यावतीने विरारमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तीन तास रिक्षा वाहतूक ठप्प झाली होती. ...
अग्निशमन दलाच्या तत्परते मुळेच तारापूर एम आय डी सी मधील स्फोट व आगी नंतर निर्माण झालेला धोका टळला असलातरी त्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली होती ...
वसई विरार महापालिकेने वाढवलेल्या अन्यायकारक घरपट्टीविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरसेवकांना जाब विचारणारे जबाब दो आंदोलन रविवारी निर्मळपासून सुरु केले आहे. ...
तारापूर एमआयडीसीत गुरुवारी झालेला भीषण स्फोट व त्यातून लागलेल्या आगीवर मात करण्यासाठी सुमारे पाच लाख लिटर पाणी व अडीच हजार लीटर फोमचा वापर करून दहा अग्निशमन बंबासह ७० जवानांनी ४० स्फोटाना समर्थपणे तोंड देऊन दहा तास आगीशी झुंज दिली व ती आटोक्यात आणली. ...
वसई तामतलाव येथील एका एटीएम मशीनमध्ये स्कॅनिंग चीप लावून डाटा चोरल्यानंतर बनावट डेबिट कार्डातून पैसे लाटणाºया चार जणांना मीरा रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ...
भार्इंदरच्या मुर्धा रेव आगर भागातील कांदळवन, पाणथळ व सीआरझेड बाधीत सरकारी जमीनीत पर्यावरणाचा रहास करुन बांधलेली सुमारे ३६ पक्की बांधकामं आज सोमवारी महापालिकेने महसुल विभागासह तोडण्याची कारवाई केली. ...
नालासोपा-यातून अपहरण करण्यात आलेल्या नरेंद्र मिश्रा या व्यापाºयाचा मृतदेह भिवंडीजवळील पडघा गावानजिकच्या जंगलात पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन संशयित बंधूंविरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. ...