- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या त ...
डिसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही अन्यायकारक योजना बंद करु न जुनी योजना लागू करावी तसेच शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी रोखणारा २३ आॅक्टोबर चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातिल शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी ...
तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. ...
राजीवली येथील वनखात्याच्या जागेवर झालेल्या चाळी उध्वस्त करण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सागरी सुरक्षा अभियानाचे कारण देत पोलीस संरक्षण नाकारल्याने कारवाई स्थगित करावी लागली आहे. ...
वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गं ...
टेस्टट्यूब प्रक्रियेद्वारे अविवाहित मातेच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या जन्मदाखल्यावरून वडिलांचे नाव हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले. महापालिकेने यापूर्वी ज्या संस्थांना मुलीचा जन्मदाखला दिला ...
पदवीधर मतदारांनी अर्ज करताना दिलेली वैयक्तिक माहिती राजकीय पक्षाच्या हाती लागल्याची गंभीर बाब स्वाभिमानी वसईकर संघटनेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. ...
अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट ...
कुपोषणाची समस्या असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी व कातकरींना तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये किलोने सवलतीच्या दरात वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीत त्यांनी आदिवासी कातकºयांच्या समस्यांचा निपटरा ...