मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. ...
पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्य ...
वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जव्हार तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा रस्त्याचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे यणाऱ्या एसटी बस अचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात रोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ...
दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे. ...