मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. ...
पालघर व ठाणे जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या उपवर मूला- मुलींचे विवाह लावण्यासाठी धर्मादाय संस्थांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विक्र मगड येथे रविवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मदाय संस्था सामुदायिक विवाह सोहळा पालघर शुभमंगल ...
परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी ...
भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक ...
जम्मू- काश्मीर मधील कथुआ व उत्तर प्रदेशातील उनाव येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी संध्याकाळी 7:00 वाजता मोखाडा शहरातून काँग्रेस आय पक्ष्याच्या शहर कमिटीच्या वतीने तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च काढून निष ...
पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाचे डॉक्टरांशी झालेल्या बाचाबाचीने रु ग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले पोलीस अचानक काढून घेतल्याने डॉक्टरांना असुरिक्षततेच्या वात ...
वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात ...
नालासोपारा येथील आपल्या मैत्रिणीला फिरण्याच्या बहाण्याने रिसॉर्टमध्ये नेऊन शितपेया मधून गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबाबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उबेत शेख रा.मालाड या आरोपी विरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महालक्ष्मी यात्रेतून कासा येथे परतणाऱ्या रिक्षाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास घडला. ...
वसईतील सुमीत सदानंद कवळी (३२) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील चैनशील ट्रेक सर करताना हिमवादळात सापडून हायपोथर्मियाने मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिलला घडली होती. ...