आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. ...
येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आह ...
डहाणू-वैतरणा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणाºया रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लोकमतने लिहिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली असून या आदेशा विरोधात शुक्र वारी पालघर रेल् ...
संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दि.१२, गुरुवारपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थिती लावली होती. ...
उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महास ...
घोलवड, डहाणू, बोर्डी तसेच परिसरातील हजारो चिकू बागायतदारांना आर्थिक वैभव मिळवून देणाऱ्या तसेच सुमारे पाच हजार आदिवासी कामगारांना रोजगार देणा-या जगप्रसिध्द घोलवडचे चिकू गेल्या दोन, तीन महिन्यापसून आर्थिक संकटात सापडल्याने त्याच्यावर अवलंबुन असलेल्या श ...