माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती. ...
रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे. ...
डहाणू-वैतरणा दरम्यानच्या मासिक पासधारकांच्या पासवर ‘आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही है’ असे शिक्के मारण्याच्या प्रकाराबाबत मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत स्टेशन प्रबंधकाना जमिनीवर बसून निवेदन स्विकारण्यास ...
नायगावच्या खोचिवडे परिसरातील घरगुती भांडणाचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सासू-सासरे व सुनेमध्ये होणारे खरे की खोटे या सत्यता पडताळण्यासाठी वसईच्या सहदिवाणी (कनिष्ट स्तर) न्यायाधिशांनी त्यांच्या घरामध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निकाल दिला आहे ...
पाटील हे दि. ३१ आॅगस्ट, २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होण्यापूर्वी ३ महिने अगोदरच त्यांनी नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ (उदा. पेन्शन, ग्रॅच्युएटी रक्कम, तसेच भविष्यार्वाहनिधी) यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता गटशिक्षणाधिकारी पंचायत स ...
जव्हार पोलीस स्टेशनचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, अपघातात मृत्यु पावलेल्या मृतदेहाचे तब्बल आठ ते दहा तासांनी शवविच्छेदन करून शव ताब्यात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी झालेल्या पोस्ट निरीक्षक पंतगे यांच्या मृतदेहाच्या वेळी पहावयास मि ...
पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे ...
पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची प्रगती चांगली असून संपूर्ण जिल्ह्यासह आम्ही पाहिलेले उद्दिष्ट लवकरच पूर्णत्वास येत असल्याचा आनंद पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर कोळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या कामाचा आढावा ...