राज्य सरकारने अधिसूचना काढून हरकती न घेताच वैधमापनशास्त्र विभागाच्या उत्पादन, विक्री, दुरुस्ती परवाना शुल्कात तसेच काटे, वजने व मापे यांच्या वार्षिक पडताळणी शुल्कात दुपटीने नुकतीच वाढ केली आहे ...
येथील रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर १ वरील मिलन शहा यांच्या मालकीच्या कँटीनमध्ये ताक बनविलेल्या भांड्यात किडे असल्याच्या तक्र ारी नंतरही प्रवाशाच्या जीविताशी खेळणाऱ्या कँटीनवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना ...
तालुक्यातील चांगली विकास कामे करणारी कुंर्झे ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार १ में २०१७ रोजी पालक मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रमाण पत्र व दहा लाख बहाल करण्यात आले ...
डहाणु येथील रु स्तमजी अकादमीतील आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ८० सीसी इंजिन वापरु न नॅनो मोटरसायकल बनविली आहे. त्यासाठी साधारण सुुमारे २२ हजार खर्च आला आहे. ...
नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ...
रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आहे. ...
हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे. ...
पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवावी ह्या मागणी साठी मातोश्री वर गेलेल्या पालघरच्या पदाधिकाऱ्यांना तूर्तास ‘वेट अँड वॉच’ च्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ...
तालुक्यातील वानगाव-वधना या रस्त्यावरील एैना येथील ब्रिटीशकालीन पूल महिनाभरापूर्वी खचला आहे. सध्या येथील पर्यायी वाहतूक एका कच्चा रस्त्याने होत असून पूल उभारणीची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ...