पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घ ...
बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे. ...
कोकणातील सहा जिल्हे मत्स्य उत्पादनात समृद्ध आणि अग्रेसर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा घाट राज्य शासनाकडून घातला जात असून या निर्णया विरोधात महार ...
दिवंगत खासदार वनगा ह्यांच्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील काही भाजपा पदाधिकाऱ्या कडून होणाºया कुचंबणेमुळे वनगा कुटुंबियांची होणारी घुसमट/अस्वस्थता ओळखून शिवसेनेने त्यांना आपल्यात घेऊन भाजप ला तोंडघशी पाडले. राज्यभर भाजपच्या या नाचक्की चे पडसाद उमटण्याची श ...
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन ...
आई-बाबा पाहिलंत का, मी तुमच्याकरिता शाळेतून भेटवस्तू आणलीय, हे शब्द ऐकून पालकही भारावून जातात. होय असे घडलंय घोलवड गावात. टोकेपाड्याच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्र मातून. ...
नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्य ...
पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच गुरु वारी वनगा कुटुंबियांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंध बांधल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चाना ...
वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे. ...