पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे. ...
श्रीनिवास वनगा यांनी अखेर शिवसेनेचे उमेदवार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी अर्ज भरला. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना गळाला लावून भाजपाने उष्ट्या पत्रावळी चाटण्यात आपणही मागे नाही, हे स ...
चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे. ...
भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. तर आज काँग्रेसला धक्का दिला. मंगळवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार अ ...
शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली. ...
हा लोकसभा मतदारसंघ अस्तीत्वात आल्यापासून जो उमेदवार विजयी झाला आहे तो केवळ प्रतिस्पर्ध्यांच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे विजयी झाला आहे. हा आजवरचा इतिहास लक्षात घेऊन काँग्रेसने येथील पोटनिवडणूकीत मतविभाजन टाळण्याची खेळी खेळण्यास प्रारंभ केला आहे. ...
वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे, तसेच नालासोपाºयात सर्वाधिक बनावट सीसी आणि कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधण्याचा सुळसुळाट असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे व नालासोपारा पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झालेले ...
आश्रम शाळेतील १० आदिवासी विद्याथ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार करण्याचा अभिनव उपक्रम आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला आहे . ...
आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल, असे छातीठोकपणे रविवारी सांगणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहले आप, पहले आप असा सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी कुठल्याच पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. ...