कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार व स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना बिनशर्त पाठींबा देऊन व त्यांच्या विरोधात उमेदवार उभा न करून शिवसेनेने ...
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया आठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे वर्ग तीन व वर्ग चारचे हजरो कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित राहिले आहेत ...
झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरीकरणामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आल्या. गुरुवार व शुक्रवारी असणारी ही प्रक्रीया ऐनवेळी रद्द केल्याचे घोषीत झाल्याने राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची मोठी निराशा झाली. ...
डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे. ...
डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. ...
या जिल्हयातील कॉंग्रेसचा चेहरा असणाऱ्या व तीला मोदीलाटेतही जिल्हयात जिवंत ठेवणा-या माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना पक्षत्याग करावा व कमळाबार्इंच्या वळचणीला जावे एवढा संताप कशामुळे आला असा प्रश्न अनेक काँग्रेस जनांना पडला आहे. ...