उमेदवारी देण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठे नाट्य घडून आले. त्यामुळेच गावीत भाजपामध्ये गेलेत. तर सवरांचे पुत्राला खासदारकीची उमेदवारी देण्याचे स्वप्न भंग पावले. ...
पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपने कॉंग्रेस मधून आयात केलेल्या राजेंद्र गावितांना लोकसभेची उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत तलासरीत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी भोवणार आहे ...
शिवसेनेचे नगरसेवक असलेले व अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले धनंजय गावडे यांचा शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यांना यापूर्वीच पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून शिवसेनेतून काढून टाकण्यात आलेले आहे ...
या शहरासह पश्चिम किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने होणारा वीजेचा लपंडाव, भार नियमनामुळे येथील ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून ...
तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सा ...
या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवे या विरूध्द जनतेत असलेली प्रचंड नाराजी भाजपला भोवणार आहे. ...