उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. ...
Nalasopara Crime News: तब्बल १५ दिवस ६ टीमच्या ७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत हजारो सीसीटीव्ही तपासून वसईतल्या मयंक ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळाले आहे. ...
पत्नी रिहाना रात्री गाढ झोपलेली असताना आरोपी पती जवादने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे ठार मारले होते. महंमद याच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी २५ मे २०११ रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी पती फरार होता... ...
पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. ...
Nalasopara Buildings News:अग्रवाल नगरी येथील ३४ अनधिकृत इमारतींवर पालिकेकडून गुरुवारी सकाळी पाडकाम कारवाईला सुरुवात झाली. या इमारतींमध्ये १७०० कुटुंबे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ राहत आहेत. या कारवाईमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. ...
Naigaon Crime News: नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. आरोपीने केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये सात जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलि ...