कोकण विभागात सोमवारी सर्वाधिक पावसाची नोंद वसई तालुक्यात २३२.५० मि.मी. एवढी झाली आहे. त्यामुळे वसई तालुक्यात हाहा:कार उडाला आहे. तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात असून त्याची तो फक्त ९.४ मिमी इतका आहे. पालघर जिल्ह्यातील सोमवारचा एकूण पाऊस १२७.४ मि. ...
येथील अवधनगर मधील बाबूभाईच्या भंगार गोडाऊनमध्ये आॅक्सिजन सिलिंडरच्या झालेल्या भीषण स्फोटमध्ये हजारी राम सुरत मौर्या (अंदाजे ३५ वर्षे) हा जागीच ठार तर छोटू हा गंभीर जखमी झाला ...
नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. ...
खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. ...
सातपाटी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेली बोट बुडाल्यानंतर संकटात सापडलेल्या ११ मच्छीमार बांधवाची सुखरूप सुटका करणाऱ्या सातपाटी येथील मिलन शंकर तरे याचा ‘नॅशनल महाराष्ट्र मेरिटाईम सर्च अँड रेस्क्यू पुरस्कार’ डायरेक्टर जनरल राजेंद्र सिंह यांच्या ...