Next

वसई, विरार नालासोपाराला नदीचे रूप, 400 लोक अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:16 AM2018-07-09T11:16:07+5:302018-07-09T11:17:36+5:30

वसई, विरार नालासोपाराला नदीचे रूप, अनेक इमारतीच्या तळमजल्यात पाणी, अर्नाला येथे दोनशे घरात दोन फुट पाणी, या भागातील पूर्ण ...

वसई, विरार नालासोपाराला नदीचे रूप, अनेक इमारतीच्या तळमजल्यात पाणी, अर्नाला येथे दोनशे घरात दोन फुट पाणी, या भागातील पूर्ण वाहतुक बंद, तरणतलावात पुराचे पाणी घुसल्याने रिसॉर्ट चालकांनाही या पावसाचा फटका