लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तारापूरच्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show reasons for Tarapur's four industries | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूरच्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस

मोठ्या प्रमाणात घातक घनकचरा व इतर रसायने अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात साठविणाऱ्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...

धामणीची सुरक्षा धोक्यात, सीसीटीव्हीचे १३ कॅमेरे दोन महिने बंद - Marathi News | In the security of the maiden security, CCTV's 13 cameras closed for two months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धामणीची सुरक्षा धोक्यात, सीसीटीव्हीचे १३ कॅमेरे दोन महिने बंद

सूर्या नदीवरील धामणी धरणाच्या सुरक्षेसाठी २०११ साली प्रवेशद्वार, विश्रामगृह, पाणी सोडण्याचे पाच गेट व धरणाच्या परिसरात बसविण्यात आलेले १३ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. ...

मुलीवर अत्याचार, आरोपी फरार - Marathi News |  The girl tortured, the accused absconded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुलीवर अत्याचार, आरोपी फरार

वडकून येथे एका १३ वर्षाच्या मुलीवर सोमवारी रात्री एका नराधमाने अत्याचार केला. ...

विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट - Marathi News | Students see short films on Modi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जिते है हा लघुपट मंगळवारी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला. ...

डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी - Marathi News |  Dahanu immersion procession devotes Hindu Muslim unity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला. ...

पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक - Marathi News | Mascara movement in the chapel, chopped cake at the office | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक

नगर परिषदेच्या २० व्या वर्धापन दिनाचा सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाला विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा नगर परिषद कार्यालयात केक कापून, फुलांचे गुच्छ भेट देऊन औपरोधिक निषेध केला. ...

वसईकरांवर तीन नवे कर - Marathi News | Three new taxes on Vasikar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकरांवर तीन नवे कर

वसई-विरार महापालिकेने रहिवाशांवर नव्या करांचा बोजा लादला आहे. ...

वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद - Marathi News | The tariff for the air pollution test and the closure of the station for the year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

लाखो खर्चून केली होती उभारणी; प्र.नि.मंडळ म्हणते पुन्हा चालू करू ...

उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी - Marathi News | Traffic drivers due to open transformer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

ट्रॅफिक जॅमचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच; वाहनचालक,पादचारीही झाले त्रस्त ...