जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. ...
विरारच्या मंदार रिअॅल्टर्स या बिल्डरने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना ३८ लाखांचा गंडा घातला आहे. त्यांनी या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. ...
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. ...
सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी परिसरात पोलीस जनजागृती करीत असून कोणाला तो दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...