ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे. ...
पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आं ...
बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर पती पत्नीत याच मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की बाबूराव याने पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि नंतर विरार पोलीस ठाण्यात हजर झाला. ...
बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. ...
पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकां ...
पर्यायी व्यवस्था होईतो बोईसर ग्रामपंचायतीचा घनकचरा ज्या जागेमध्ये सध्या टाकण्यात येतो त्याच जागेमध्ये टाकण्यास मज्जाव करू नये असे निर्देश पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी कोलवडे ग्रामपंचायतीला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले. ...
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोमवारी सायंकाळीच्या सुमारास चिखले गावात ४ संशयीत व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरून गडबडीने रस्ता ओलांडून चिखले गावात जाताना एका मोटार सायकलस्वाराने पाहिले होते. ...
चव्हाण यांना इस्त्रीचे चटके देऊन, शॉक देऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल करण्यात आला आहे. ...