लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस - Marathi News | My perfect bogus on the contract of Rs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पावणेतीन कोटींच्या करारावर माझी सही बोगस

माझी सही बोगस असल्याचा आरोप खुद्द बांधकाम सभापती अतुल पाठक यांनीच सभेत केल्याने नगरपरिषदेवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपात काही अंशी तथ्यता असल्याचे दिसून आले आहे. ...

बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने - Marathi News | The granddaughter saved the drowning granddaughter | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने

वसई पूर्व मधील भालिवली येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या नात आर्याला क्षणाचाही विचार न करता आजीने विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले. ...

विरारच्या दोन बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी विकले, १२ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Virar's two sisters were sold for money by their in-laws, 12 offenses against them | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारच्या दोन बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी विकले, १२ जणांविरुद्ध गुन्हा

विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. ...

विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन - Marathi News | Improper weightage of nine hours in Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन

शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. ...

नरेशचा मृत्यू पोलिसी अत्याचाराने ? - Marathi News | Rajesh's death threatened by policemen? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नरेशचा मृत्यू पोलिसी अत्याचाराने ?

३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ...

धुडगूस घालणाऱ्या श्रमजीवी कार्यकर्त्यांवर गुन्हा - Marathi News | Crime against Shabaji activists who are furious | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धुडगूस घालणाऱ्या श्रमजीवी कार्यकर्त्यांवर गुन्हा

रेशन कार्डाच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात घुसून अधिकाºयांना शिवीगाळ करून घोषणाबाजी करणा-या श्रमजीवीच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांवर तलासरी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. ...

२ लाख २४ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला - Marathi News | 2 lakh 24 thousand 400 rupees gutka caught | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२ लाख २४ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला

मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोळ टोल नाका येथे शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास २ लाख २४ हजार ४०० किंमतीचा विमल गुटखा कासा पोलीसांनी पकडला आहे. ...

वसईच्या इतिहासाची १५१ वर्षांची सनद - Marathi News | 151 year history of Vasai history | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या इतिहासाची १५१ वर्षांची सनद

उत्तर कोकणातील प्राचीन, शिलाहारकालीन, पेशवेकालीन (नव्याने जीर्णोद्धार झालेली) व ब्रिटिश कालखंडात (नव्याने सनदा उपलब्ध झालेली) देवस्थाने अभ्यासकांच्या व संशोधकांच्या नेहमीच कुतूहलतेचा विषय ठरलेली आहेत. ...

ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा - Marathi News | Thirty-five percent of the victims were employed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा नोकरीकांड पीडितांची संख्या झाली पंधरा

ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून ५ जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता १५ झाली आहे. ...