Vasai Virar (Marathi News) मीठ विभागाची जागा पालिकेस हस्तांतरण करण्या बद्दल सकारात्मक भूमिका दाखवून सदर विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे आ. जैन यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सलग तिसऱ्या वर्षी बजावली नोटीस, या कारखान्याचा वीज व पाणीपुरवठाही बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. ...
बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली. ...
वडिलांनी मुलाचा गुन्हा लपवला, वसईतील धक्कादायक घटना ...
वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल ट्रेन चालविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
नालासोपाऱ्यातून आठ वर्षीय बालिका १ डिसेंबरपासून होती बेपत्ता ...
अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात. ...
आठ वर्षीय बालिकेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई ...
मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात बेकायदा बॅनर लावणाऱ्या ११ बॅनरबाजांवर महापालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...