लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
डहाणू तालुक्यात घोर नृत्योत्सवाची गौरवी परंपरा, तारपानंतरचे आदिवासींचे घोर हे महत्वाचे वाद्य - Marathi News | Dahanu taluka's grand celebration of glorious tradition, tribal tribute to posterity is important instrument | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू तालुक्यात घोर नृत्योत्सवाची गौरवी परंपरा, तारपानंतरचे आदिवासींचे घोर हे महत्वाचे वाद्य

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे. ...

घोटाळ्याला वेगळे वळण, हाती आले आणखी जुने दस्तऐवज - Marathi News | A different turnaround in the scandal, the old documents came in handy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोटाळ्याला वेगळे वळण, हाती आले आणखी जुने दस्तऐवज

सांडोर येथील जमीन घोटाळ्यात ४६ आरोपींवर गुन्हे दाखल होऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले असताना, या जमीनीच्या मूळ मालकाचा शोध घेतला असता धक्कादायक वस्तुस्थिती हाती आली आहे. ...

वसईत 60 ते 70 गोदामांना भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in Vasai 60 to 70 godowns | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत 60 ते 70 गोदामांना भीषण आग

वसईच्या तुंगारेश्वर फाट्याजवळ 60 ते 70 गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सर्व गोदामं जळून खाक झाली आहेत. ...

मोखाड्याची आरोग्यसेवाच ‘सलाइनवर’ - Marathi News | Malkhal's health service says 'saline' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाड्याची आरोग्यसेवाच ‘सलाइनवर’

मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी बदली झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी पद हे रिक्त झाले असून डॉ. बिरारी हे प्रभारी म्हणून पदभार बघत आहेत. ...

नालासोपाऱ्यात विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | Two sparrows died due to electric shock in the cavity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

बिलालपाडा येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन चिमुकल्या भावांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चोरट्या वीजेचा प्रवाह शिडीत उतरल्याने ही दुर्घटना घडली. ...

दिवाळीच्या मुहूर्तावर साधली गेली समुद्रकिनारी सिगल दर्शनाची पर्वणी - Marathi News | Sea of ​​Sagal Darshan is celebrated on the eve of Diwali | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीच्या मुहूर्तावर साधली गेली समुद्रकिनारी सिगल दर्शनाची पर्वणी

या दिवाळीला म्हणावी तशी थंडी नसली, तरीही डहाणूतील समुद्रकिनारी सिगल पक्षांचे आगमन झाले आहे. दरम्यान ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी पक्षी दर्शनाची पर्वणी लाभल्याने पर्यटकांसह स्थानिकही सुखावले आहेत. ...

आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस  - Marathi News | 5 lakhs reward for the information provided by RTI activist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस 

२४ फेब्रुवारी २०१२ साली विरार येथील आरटीआय कार्यकर्ते प्रेमकांत झा यांचा मृतदेह विरार हायवेवर आढळला होता. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली होती. ...

पोलिसांनी जपली माणुसकी; गरजू, निराधारांसोबत केली दिवाळी साजरी - Marathi News | Police arrest humanity; Celebrating Diwali with needy, destitute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी जपली माणुसकी; गरजू, निराधारांसोबत केली दिवाळी साजरी

पालघर  - सर्वत्र मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पोलीस सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्यावर आहेत. माणुसकी जपत ... ...

सराईत सोनसाखळी चोरांकडून 16 तोळे दागिने जप्त; ६ गुन्ह्यांची उकल  - Marathi News | Sonechakhali thieves seized 16 gold jewelry; 6 offenses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत सोनसाखळी चोरांकडून 16 तोळे दागिने जप्त; ६ गुन्ह्यांची उकल 

आरोपीकडून 16 तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. शम्स अली सय्यद (वय 21) असं या आरोपीचे नाव आहे.   ...