जिल्हा परिषदेतील ३०५४ च्या ११० कामांपैकी ७४ कामांच्या निविदा संबंधित ठेकेदारांनी मंजूर दरापेक्षा सुमारे २५ ते ३० टक्के ‘बिलो रेट’ ने भरण्यात आल्याने या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा ठेकेदारांकडून बांधकाम विभागाने कामाच्या दर्जासंद ...
चुलत सास-याला शिवीगाळ व मारहाण केल्याच्या तक्रारीवरून नगरसेविकेसह त्यांच्या कुटुंबातील अन्य १५ ते २० जणांविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. ...
उत्पादन नव्हते तेव्हा चढे दर, आता उत्पादन वाढले तर भाव गडगडल्याने चिकू उत्पादक पुरता हवालिदल बनला आहे. उत्पादन खर्चाची रक्कमही वसूल होणार नसून विम्याचा हप्ता मिळण्यास नेहमी उशीर का केला जातो अशी खंत, त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. ...
डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत. ...