भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत. ...
खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना सचिव व महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचंड मोर्चा तारापूर अणू उर्जा केंद्रावर काढण्यात येणार आहे. ...