वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीवरुन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदरच्या अदानी इलेक्ट्रीसीटी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोनलावेळी झालेल्या तोडफोडी प्रकरणी अदानी कंपनीच्या फिर्यादी वरुन २० ते २५ अज्ञातांविरोधात नवघर पोलीस ...