भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता. ...
ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे. ...
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डा कडून पालघर-ठाणे जिल्ह्यातुन रेतीसाठी वापर करणाऱ्या सुमारे ३ हजार बोटींची नोंदणीच झाली नसल्याने ह्यातील काही बोटींचा सर्रास वापर गैरकृत्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले. ...
या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे. ...
वर्षातील शेवटच्या दिवसाला (३१ डिसेंबर) अलविदा करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून ह्या दरम्यान कुठलीही गंभीर घटना घडून नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीससज्ज झाले आहे. ...