लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडी, चोरी करणाऱ्या गुजराती टोळीला अटक; दोन गुन्हे उघडकीस - Marathi News | Gujarati gang arrested for burglary, theft; Two crimes were solved, Virar police succeeded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी, चोरी करणाऱ्या गुजराती टोळीला अटक; दोन गुन्हे उघडकीस

आरोपी मोहमद तारीक याचेवर गुजरातमधील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ६ गुन्हे दाखल आहेत. ...

१० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक; आचोळे पोलिसांची कारवाई - Marathi News | Murder accused arrested; Action of Achole Police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१० महिन्यांपासून फरार आरोपीला अटक; आचोळे पोलिसांची कारवाई

हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.  ...

भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; संतप्त जमावानं कार फोडली - Marathi News | Woman dies on the spot after being hit by a speeding Scorpio; The angry mob smashed the car at Arnala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; संतप्त जमावानं कार फोडली

अर्नाळा येथील घटना, मुळची ही महिला डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील असून पोटाची खळगी भरण्यासाठी ती वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती. ...

दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक  - Marathi News | Three accused who tried to kill two elderly people arrested in vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक 

वसई पोलीस ठाणेची कामगिरी ...

आयर्नमॅन हार्दिक पाटीलचा नवा विक्रम; अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण - Marathi News | Ironman Hardik Patil's new record; Ultraman Florida 2024 race completed in record time | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयर्नमॅन हार्दिक पाटीलचा नवा विक्रम; अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण

अल्ट्रामॅन या स्पर्धेचा कालावधी हा ३ दिवसांचा असतो. ...

निसर्गाचा आनंद घ्या अन् वेळेचीही बचत करा; भाईंदर-वसई रो रो सेवेचा शुभारंभ - Marathi News | Enjoy nature and save time too; Launch of Bhayander-Vasai Ro Ro Service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्गाचा आनंद घ्या अन् वेळेचीही बचत करा; भाईंदर-वसई रो रो सेवेचा शुभारंभ

भाईंदरची जेट्टी बांधून पूर्ण झाली पण वसई जेट्टीचे काम परवानग्यां अभावी रखडल्याने रो रो सेवा सुरु होण्यास विलंब झाला.  ...

गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक - Marathi News | Three accused who stole a bag worth lakhs of rupees from the car were arrested from Gujarat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक

या आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रकमेपैकी ९ लाख ५ हजारांची रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. ...

अल्पवयीन मुलींना धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for sexually abusing minor girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलींना धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश ...

पालघरला शार्कच्या हल्ल्यात मच्छीमाराने गमावला पाय - Marathi News | A fisherman lost his leg in a shark attack in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरला शार्कच्या हल्ल्यात मच्छीमाराने गमावला पाय

वैतरणा खाडीतील घटना : गरोदर मादी शार्कचा पिल्लांसह मृत्यू ...