आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणा-या ‘सोलर-व्हेईकल इलेक्ट्रिक चॅम्पिअनशिप’-२०१९ या स्पर्धेत वसईतील विद्यावर्धीनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ...
विरार पूर्वेकडील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या लता शिवाजी कोळंबकर (३०) या महिलेला लॉटरी लागल्याने बक्षीस म्हणून लॅपटॉप देतो असे सांगून लाखो रुपयांचा चूना लावल्याची घटना घडली आहे. ...
तरुणीवर एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या जागी तिच्या सोबतच्या मावस बहिणीच्या मित्राला मारहाण करून झाडाला बांधून दोन अज्ञात आरोपीनी सामूहिक अत्याचार केला. ...
राज्य वसई- विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्यामार्फत मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ...
शिट्टी हे चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला बहुजन विकास आघाडीने दिलेले आव्हान फेटाळून लावत ते निवडणूक चिन्ह मुक्त करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी नकार दिला ...