लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे. ...
नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. ...
पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी वसई मध्ये येणार असून ते शेवटच्या दिवशी मतदारांना काय आश्वासन देणार याकडे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ...