लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी - Marathi News | Two little sisters injured in school bus collision | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी

सीसीटीव्हीमध्ये अपघाताचा थरार, अमोल नगर येथील घटना ...

शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी; अमोल नगर येथील घटना - Marathi News | Two little sisters injured in school bus collision Incident at Amol Nagar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी; अमोल नगर येथील घटना

सीसीटीव्हीमध्ये अपघाताचे फुटेज कैद ...

विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पोलिसांनी पकडले; एका आरोपीला अटक, ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal liquor vehicle for sale seized by police One accused arrested, goods worth 11 lakh 30 thousand seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पोलिसांनी पकडले; एका आरोपीला अटक, ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पेल्हार पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री पकडले. ...

स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा  - Marathi News | Driver who raped minor girl in school bus sentenced to 5 years imprisonment, female care taker also sentenced to 8 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा 

बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना  बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते  पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता.  ...

आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण  - Marathi News | Bhayander police beat while taking the accused | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण 

भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. ...

भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | Demand to file a case against municipal officials demand to mira bhayandar municipal corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. ...

आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण - Marathi News | Bhayander police beat while taking the accused | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण

पोलिस गणेश देवलनगरमधील गल्ली क्र. २ मध्ये तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते. ...

अतिक्रमणांना पालिकेचे संरक्षण कायम? मीरा - भाईंदर महापालिकेच्या जागेतील बेकायदा गोदामे, झोपड्या जैसे थे - Marathi News | Protection of the municipality to encroachments? There were illegal godowns, huts in the Mira-Bhayander Municipal Corporation premises | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अतिक्रमणांना पालिकेचे संरक्षण कायम? मीरा - भाईंदर महापालिकेच्या जागेतील बेकायदा गोदामे, झोपड्या जैसे थे

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. ...

परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई  - Marathi News | Police will take action if foreign nationals are not given information | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात. ...