सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत. ...
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणा वर चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्यव्यवस्था आदी सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर इथल्या सर्वसामान्य गरिबानी कोणाकडे बघावे? ...
विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. ...
तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीमध्ये असलेल्या अॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये मोफत शिक्षण हक्क (आरटीई ) च्या प्रक्रि येमध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात... ...
मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरु णीला सोशल मिडियाद्वारे ओळख करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...