लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:29 AM2019-06-23T00:29:17+5:302019-06-23T00:29:39+5:30

मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरु णीला सोशल मिडियाद्वारे ओळख करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Rape of a woman by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

googlenewsNext

नालासोपारा  - मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरु णीला सोशल मिडियाद्वारे ओळख करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा पोलिसांनी तरु णीच्या फिर्यादीवरून गुरु वारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

कांदिवली विभागात राहणारी २७ वर्षीय तरु णीचे सोबत नालासोपारा शहरात राहणा- या नोव्हेल मिंगेल मेंडीस (२९) याने जून २०१८ मध्ये शादी डॉट कॉम या सोशल मिडियाद्वारे ओळख करून मैत्री करत साखरपुड्याची तारीख ठरवून भाच्याच्या वाढिदवसाच्या दिवशी
तरु णीला बोलावून लग्न करण्याचे आमिष दाखवत १५ जानेवारी २०१९ च्या दिवशी बलात्कार केला आहे. परंतु नंतर आरोपीने पीडित तरु णीला लग्नास नकार दिला.

पीडित मुलीला फसवल्याचे लक्षात येताच नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन तक्र ार दिली आहे.

Web Title: Rape of a woman by showing lover of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.